पुतण्याची पॉवर काका पेक्षा भलतीच जादा की....!!

खा. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याचा शेवट आज अपेक्षेनुसारच झाला. त्यांनी आ. अजित पवार यांना एकट पाडून यातून धडा शिकवला अशा स्वरुपाची चर्चा माध्यमकर्मी जोरात करत आहेत. हे ऐकून माझ्या मनात एक "वेगळा विचार" चमकला,

"पुतण्याला निष्रभ करण्यासाठी आयुष्य राजकारणात घालवलेल्या काकांंना जर स्वत:चे अध्यक्षपद पणाला लावून अख्खा पक्ष वेठीला धरावा लागत असेल तर पुतण्याची पॉवर काका पेक्षा भलतीच जादा आहे की ....!!

No comments:

Post a Comment

पुतण्याची पॉवर काका पेक्षा भलतीच जादा की....!!

खा. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याचा शेवट आज अपेक्षेनुसारच झाला. त्यांनी आ. अजित पवार यांना एकट पाडून यातून धडा शिकवला अशा स्वरुपाची चर्चा...